शंभूराजे मोटर्स अँड फायनान्स कन्सल्टंट
पत्ता:वाकड पिंपरी चिंचवड पुणे ,संपर्क: 9284014141
💸 कमीतकमी व्याजदर (Lowest Interest Rate)
जास्तीत जास्त मुदत (Maximum Tenure/EMI)
📂 कमी फाईल चार्जेस (Minimum File Charges)
📢 १०-१५ हजारांपर्यंत थकबाकी असल्यास ॲडजेस्ट होईल.
🏠 भाड्याने राहणाऱ्यास जामीनदार अनिवार्य!

📜 नियम व अटी (Terms & Conditions)

  1. Loan Eligibility: मंजुरी उत्पन्न, सिबिल स्कोर आणि बँक व्यवहारावर अवलंबून असेल.
  2. Amount & Tenure: कर्जाची रक्कम गाडीच्या मुल्यांकनावर ठरवली जाईल.
  3. Interest Rate: व्याजदर बँक किंवा फायनान्स कंपनीच्या नियमांनुसार राहील.
  4. Processing Fees: फाईल चार्जेस बँक नियमानुसार लागतील (नॉन-रिफंडेबल).
  5. Documentation: आधार, पॅन, लाईट बिल, बँक स्टेटमेंट आणि गाडीचे RC बुक आवश्यक.
  6. Inspection: गाडीची प्रत्यक्ष पाहणी आणि व्हॅल्युएशन अनिवार्य आहे.
  7. Insurance: कर्ज चालू असेपर्यंत गाडीचा विमा (Insurance) असणे गरजेचे आहे.
  8. EMI Payment: हप्ते वेळेवर भरण्यासाठी ECS/NACH अनिवार्य आहे.
  9. Late Charges: हप्ता उशिरा भरल्यास बँक दंड (Penalty) आकारेल.
  10. Foreclosure: कर्ज मुदतीआधी बंद करायचे असल्यास ६ महिन्यांनंतरच शक्य होईल.
  11. Hypothecation: कर्ज फिटेपपर्यंत गाडीवर बँकेचा बोजा राहील.
  12. RC Transfer: कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी ग्राहकाची राहील.
  13. Legal: सर्व व्यवहार RTO आणि कायदेशीर नियमांनुसार होतील.
  14. Documentation: ड्राइविंग लायसन्स अनिवार्य आहे.
  15. Declaration: मी दिलेली सर्व माहिती खरी असून मला अटी मान्य आहेत.

विशेष टीप: १० ते १५ हजारांपर्यंत थकबाकी असल्यास ॲडजेस्ट होईल, जास्त थकबाकी असल्यास लोन होणार नाही.